Police system
पोलिस यंत्रणेवरील ताण होणार कमी : जिल्ह्यात नव्याने सात पोलिस ठाणे होणार !
By Ganesh Wagh
—
भुसावळ : वाढत्या लोकसंख्येसोबतच झालेल्या शहरीकरणाने गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होवून पोलिस यंत्रणेवरही कामाचा ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरासह जिल्ह्यात नव्याने सात पोलिस ठाण्यांसह ...