Post Office GDS Recruitment 2024

10वी उत्तीर्णांसाठी तब्बल 44,228 जागांसाठी भरती; विनापरीक्षा मिळेल थेट सरकारी नोकरी..

10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे तब्बल 44 ...