power cuts

प्रियकराला भेटण्यासाठी संपूर्ण गावाची वीज खंडित करायची, ग्रामस्थांकडून बेदम मारहाण, कुठे घडलीय घटना?

आजकाल विचित्र प्रेमाच्या आश्चर्यकारक कथा समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलाला भेट झाली, प्रेमात पडले, त्यानंतर दोघी एकत्र ...