Pradhan Mantri Mudra Karj Yojana
कर्ज घेण्याचा विचार करताय? सरकारच्या ‘या’ योजनेत हमीशिवाय मिळेल 10 लाखांपर्यंतचे कर्ज
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारकडून देशातील गरजूंसाठी अनेक योजना राबविल्या जात असून त्याचा लोकांना फायदा होत आहे. जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत ...