pravin togadia

तोगडिया म्हणाले, ५० वर्षानंतरही अयोध्येतील राम मंदिर पाडले जाऊ शकते

नागपूर :आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया आज विदर्भ दौर्‍यावर असून त्यांनी अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ...