Pregnant girl
गर्भवती अस्मिताला धाकट्या मुलीसह आईनेच संपवलं; असा उलगडला खुनाचा कट
—
नालासोपारा | गर्भवती राहिलेल्या मुलीची संतप्त आईनेच गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेत मृत मुलीच्या अल्पवयीन बहिणीनेही ...