President of Maldives
अखेर मस्ती उतरली; मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी मागितली माफी
नवी दिल्ली : काही महिन्यापूर्वी मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्या प्रकरणी वाद सुरू झाला होता. यानंतर भारतीयांनीमालदीववर बहिष्कार टाकला होता. ...