priest

डोळे फोडले, कापले प्रायव्हेट पार्ट, पुजाऱ्याच्या हत्येने गोपालगंजला बसला धक्का

बिहारमधील गोपालगंजमध्ये एका मंदिराच्या पुजाऱ्यावर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारेकऱ्यांनी पुजाऱ्याला केवळ गोळ्या झाडल्या नाहीत तर त्याचे दोन्ही डोळे आणि प्रायव्हेट ...