Prime Minister Narendra Modi G-20

‘देशात उत्सव सुरू’, G-20 मध्ये पंतप्रधानांनी असे का म्हटले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज G-20 व्यावसायिक नेत्यांना संबोधित केले. चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगबद्दल पंतप्रधानांनी भाषण केले. ते म्हणाले की, 23 ऑगस्टपासून सणासुदीचे वातावरण आहे. ...