Priti Patil

निवडणुकीआधीच भाजपचा झेंडा बुलंद; भुसावळमध्ये प्रिती पाटील बिनविरोध

भुसावळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने शानदार सुरुवात करत पहिला विजय मिळवला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक 7 ‘अ’ ...