private individual arrested

Jalgaon Crime News : नगर भूमापन कार्यालयात लाचखोरीचा पर्दाफाश, खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात

 जळगाव : शहरातील नगर भूमापन अधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या एका खासगी व्यक्तीस लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. वारस नोंदणी, हक्कसोड ...