profit bait

शेअर्स ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष नडले, जळगावच्या दोघांना १० लाखांचा गंडा

जळगाव : शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देतो, असे सांगत संशयितांनी जळगाव येथील दोन जणांना नऊ लाख ९६ हजार ८५० रुपयांचा गंडा घातला. ...