protestors black flags

जोरदार घोषणाबाजी अन् दाखवले काळे झेंडे, परळीत नेमकं काय घडलं?

परळी : भाजप आमदार सुरेश धस यांच्या परळी दौऱ्यादरम्यान त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. परळीच्या बदनामीचा आरोप करत, आंदोलकांनी त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले. ...