PSL 2025 Update
पाकिस्तानच्या तोंडावर यूएईने मारली चापट, PSL च्या सामन्यांना दिला स्पष्ट नकार
—
PSL 2025 : भारत-पाकिस्तान तणावामुळे पीएसएल २०२५ मध्येच स्थगित करावी लागली. यानंतर, पीसीबीने स्पर्धेतील उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली होती. मात्र, यूएईने ...