Public Sector Undertakings
पगारवाढीबाबत सरकारची मोठी घोषणा, जाणून घ्या सविस्तर
—
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (CPSEs) काम करणाऱ्या अधिकारी आणि गैर-संघटित पर्यवेक्षकांसाठी औद्योगिक महागाई भत्त्याचे (IDA) नवीन दर जाहीर केले आहेत. ...






