pune daura

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं

पुणे : महारष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. लोकमान्य टिळक ...