Punjab government
पंजाब सरकारचा मोठा निर्णय, पाकिस्तान सीमेवर तैनात करणार ९ अँटी-ड्रोन सिस्टीम
—
पंजाब : दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारकडून पाकिस्तान सीमेवर ९ अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात करण्यात येणार आहे. या ड्रोनद्वारे ...