Punjab Kings vs Gujarat Titans

IPL 2025 : आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स, कोण देणार विजयी सलामी?

अहमदाबाद : १८व्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट हंगामात मंगळवारी नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यादरम्यान साखळी सामना खेळला जाणार आहे. ...