Pushpak Express Accident

Pushpak Express Accident Update : ८ ते १० प्रवाशांचा मृत्यूची शक्यता, खासदार स्मिता वाघ घटनास्थळी दाखल

जळगाव : पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून अचानक आगीच्या ठिणग्या उडाल्या. ...