Qureshi community

गोवंश खरेदी केल्यास २५ हजारांचा दंड, कुरेशी समाजाचा निर्णय

जळगाव : यावलच्या कुरेशी समाजाने गोवंशहत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय घेतला आहे. यावल शहरात झालेल्या बैठकीत, गोवंशची कत्तल किंवा त्या उद्देशाने खरेदी करताना ...