Rabbi 'threat'

शेतकऱ्यांनो, हवामान बदलतंय; रब्बीला धोका, जाणून घ्या कशी घ्याल काळजी ?

जळगाव । बंगालच्या उपसागरात ‘फेंगल चक्रीवादळ’ प्रभावामुळे वाऱ्याच्या पॅटर्नमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम हवामानावर झाला आहे. परिणामी जिल्ह्यात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ‘रब्बी’चा हंगाम ...