Rahul Kanal आदित्य ठाकरे

पक्ष गेलं, चिन्ह गेलं आता दोस्त-दोस्त ना रहा… आदित्य ठाकरेंच्या सर्वात जवळच्या नेत्याचा उद्या शिंदे गटात प्रवेश

मुंबई : आमदार मनिषा कायंदे यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल हे ठाकरे गटाला ...