Raigad Bus Accident
Accident : सहलीला निघालेली पुण्याची बस ताम्हिणी घाटात उलटली, ५५ जण जखमी, दोघांचा मृत्यू
—
Accident: रायगडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ५७ प्रवाशांना घेऊन सहलीला निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला ...