Railway Apprentice Recruitment 2023

रेल्वे भरती : तब्बल ३ हजार ११५ पदांची भरती; या तारखेपर्यंत करु शकता अर्ज

मुंबई : भारतीय रेल्वेअंतर्गत पूर्व रेल्वे विभागात शिकाऊ (Apprenticeship) शोधत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. पूर्व रेल्वेने ३११५ जागांवर शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहीरात ...