rain

महाराष्ट्रात आगामी चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचा इशारा, कुठे कुठे कोसळणार पाऊस?

मुंबई/जळगाव : सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असून असह्य करणाऱ्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र आता राज्यातील नागरिकांना लवकरच उकाड्यापासून दिलासा ...

‘मे हिट’च्या तडाख्याने जळगावकर हैराण ; ‘या’ तारखेपासून जिल्ह्यात पावसाचा इशारा

जळगाव । सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात मे हिटचा तडाखा जाणवत आहे. किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी तसेच उकाड्याने जळगावकर ...

ढगाळ वातावरणामुळे जळगावचा पारा घसरला, पण…; आगामी पाच दिवस असे राहणार तापमान

जळगाव । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले. मात्र रविवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट दिसून आली.  यामुळे ...

जळगावात आज अवकाळी पावसाची शक्यता ; उकाड्यापासून मिळणार दिलासा!

जळगाव । एकीकडे जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाने कहर केला असून उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहे. यातच राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट कायम असून ...

जळगावात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस, नागरिकांची उडाली तारंबळ

जळगाव : शहरात अचानक पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. शहरातील विविध परिसरात जोरदार पाऊस कोसळत ...

जळगावसह राज्यात अवकाळीचा तडाखा ; आज कुठे यलो तर कुठे ऑरेंज अलर्ट?

जळगाव । राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत असून काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तर यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत ...

कडक उन्हात पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पडणार पाऊस

एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उष्णतेची लाट उसळली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जूनसारखा उकाडा जाणवू लागला. शनिवार 6 एप्रिल रोजीही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमान ...

कुठे तापमान वाढ, तर पावसाची शक्यता ; राज्यात पुढचे तीन दिवस असं राहणार हवामान?

मुंबई । राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. एकीकडे राज्यातील अनेक ठिकाणी तापमान ४०-४१ अंशावर गेल्याने उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिक हैराण ...

ऐन उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगाव । राज्यात कुठे ऊन, कुठे पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात जळगावमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानाचा पारा ४१ अंश ...

देशातील ‘या’ राज्यांमध्ये आज पडू शकतो पाऊस, जाणून घ्या सविस्तर

उत्तर भारतात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरीस पावसामुळे पुन्हा एकदा थंडी परतली, तर सोमवारी दिवसभर ऊन पडले. त्यामुळे वातावरण तापले. दरम्यान, ...