Rajasthan Assembly Elections
राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराभवाची ‘हे’ आहेत पाच कारणं?
—
राजस्थान विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Rajasthan Assembly Election Results) सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये विरोधी पक्षात असलेला भारतीय जनता पक्ष (BJP) बहुमतासह सत्तेत परतताना दिसत ...