Rajnish Seth

मोठी बातमी : रजनीश सेठ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

मोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी स्वीकारला. रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. ...