rakesh tikait

बांगलादेशचा उल्लेख करत राकेश टिकैत यांच वादग्रस्त विधान, वाचा काय म्हणाले

नवी दिल्ली : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मेरठमध्ये एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना बांगलादेशातील परिस्थितीचा उल्लेख करत एक वादग्रस्त विधान केले आहे. बांगलादेशात आंदोलकांनी जसे ...