Rakhi कमर मोहसीन शेख

Video : पाकिस्तानी बहीण पंतप्रधान मोदींना बांधणार राखी, 30 वर्षांपासूनचे आहेत संबंध

या रक्षाबंधनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानी बहिण त्यांच्या मनगटावर राखी बांधणार आहे. पीएम मोदींच्या या बहिणीचे नाव कमर मोहसीन शेख आहे. कमर मोहसीन ...