Ram Controversial Statement
‘त्या’ वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंचा आव्हाडांना सल्ला; वाचा काय म्हणालेय ?
—
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे प्रभू रामावर वादग्रस्त वक्तव्य करून अडचणीत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. ...