Ram Mandir Pran Pratistha

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा ! जय श्रीराम जयघोषाने नंदनगरी दुमदुमली

नंदुरबार : अयोध्येत उद्या होणाऱ्या श्रीराम लल्लाच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापणेच्या पूर्वसंध्येला सकल हिंदू समाजातर्फे शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर महाआरती करण्यात आली.  आदिवासी विकास ...