Ramlala's pranapratistha

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; देश-विदेशातून आल्या ‘या’ भेटवस्तू

रामललाच्या स्वागतासाठी देशभरातून प्रत्येक जण सज्ज झाले आहेत. प्रत्येकाला या शुभ सोहळ्याचे साक्षीदार व्हायचे आहे. अभिषेक होण्यापूर्वीच राम भक्त मंदिर आणि रामललासाठी खास भेटवस्तू ...