Ranjana Bharambe

जळगाव जिल्ह्यात निवडणुकीआधी भाजपाचा विजयी गुलाल; एक नव्हे तीन नगरसेवक बिनविरोध

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने शानदार सुरुवात केली आहे. अर्थात जिल्ह्यातील सावदा, भुसावळ आणि जामनेर असे प्रत्येकी एक-एक असे भाजपचे तीन नगरसेवक ...