Rashi Cotton

शेतकऱ्यांना राशी कापूस बियाणे मिळत नाहीय; चौकशीची मागणी

धरणगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांना राशी सीडसचे 659 व महाकाॅट नामांकित बियाणे लागवडीसाठी मिळत नाहीय.  त्यामुळे प्रशासनाने चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, ...