Rashtriya Swayamsevak Sangh Sarsangchalak Mohanji Bhagwat
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेवेळी पंतप्रधानांसह ‘हे’ पाच पाहुणे राहणार उपस्थित!
—
Ayodhya, Ram Mandir : रामललाचा अचल पुतळा तयार आहे. 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यावरची पट्टी काढली जाईल त्यावेळी पंतप्रधान मोदी गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत. ...