ration card holders

गहू-तांदूळ किती घेतला ? आता रेशन कार्डधारकांना मोबाइलवरचं कळणार, पण…

जळगाव ।  जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाचे अपडेट आहे. रेशन प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी, प्रशासनाने मोबाइल क्रमांक रेशन कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...