Raver BJP
जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत, रावेरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पेढे वाटून जल्लोष
—
रावेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे रावेर तालुका भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. यानिमित्त तालुक्यात फटाके फोडून ...