Ravichandran Ashwin Retire from IPL

Ravichandran Ashwin : अश्विनची आयपीएलमधून निवृत्ती, सांगितलं मोठं कारण

Ravichandran Ashwin Retire from IPL :  आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आता अश्विनने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. त्याच्या एक्स हँडलवरून आयपीएलमधून ...