Raymond Share

Raymond Share: रेमंडचा शेअर एकाच दिवसात ६५ टक्के घसरला, गुंतवणूकदार चिंतेत, कारण काय?

Raymond Share: आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान रेमंड लिमिटेदच शेअर्स ६५ टक्क्यांनी घसरला आहे. अचानक झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. कालच्या ट्रेडिंग सत्रात रेमंडचा ...