Reliance Industries (RIL) shares rise

उद्योगपती मुकेश अंबानींसाठी आजचा दिवस ठरला विशेष; कमवले 76, 425 कोटी

भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासाठी आजचा दिवस विशेष ठरला आहे. व्यापार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) शेअर्सने झपाट्याने उसळी ...