remote area

दुर्गम भागाची रस्त्याअभावी पायपीट; दळणवळणासाठी गाढवांचा आधार

नंदुरबार : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला असला तरी राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला दुर्गम भागात मूलभूत सोयी सुविधा पोहचवण्यासाठी अद्याप देखील यश आलेलं नाही. परिणामी ...