restaurants

रेस्टॉरंट्स आणि बारवर वर्ल्ड कपचा ज्वर, वेगाने वाढत आहे व्यवसाय

क्रिकेट विश्वचषकाचा ज्वर केवळ मैदानावरच नाही तर मॉल्स, रेस्टॉरंट आणि बारमध्येही पसरत आहे. मोठमोठे रेस्टॉरंट्स, व्हिस्की बार आणि मॉल्स विश्वचषकाच्या या संधीचे सोने करण्यात ...