retired employee fraud

सावधान! सायबर भामटे ‘या’ नव्या क्लृप्तीचा करताय वापर, निवृत्त कर्मचाऱ्यास घातला १९ लाखांचा गंडा

जळगाव : डिजिटल युगात फसवणुकीच्या नवनवीन पद्धती वापरून नागरिकांना गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’ या नव्या क्लृप्तीचा वापर करत भुसावळ येथील एका सेवानिवृत्त ...