Revenue Minister Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : वाळू माफियांची आता खैर नाही, महसूलमंत्र्यांनी दिला थेट इशारा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील वाळू माफियांवर कारवाई करण्याचे ठोस पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याने वाळू ...