Revenue squad

Jalgaon News : महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला; तलाठी गंभीर

जळगाव ।  धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. या ...