rhino

बापरे ! दोन गेंड्यांसमोर माय-लेकी जिप्सीतून पडल्या खाली, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ व्हायरल

आसाममधील केजीरंगा नेशनल पार्कमध्ये घडलेल्या एका रोमांचक आणि थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जीपमधून पडलेल्या माय-लेकींचा थोडक्यात बचाव झाल्याने ...