Rotary Club Jalgaon
रोटरीच्या वारसा छायाचित्र प्रदर्शनात पीपल्स चॉइस अवॉर्ड विजेते ठरले मकासरे, हुजूरबाजार
—
जळगाव : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ‘वारसा’ या छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप नुकताच पार पडला. या प्रदर्शनाला भेट दिलेल्या प्रेक्षकांच्या ...