Rs 35 Lakh Scam

Pune Crime : विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळख, एकमेकांची पसंतीही झाली, पण… तरूणीसोबत भयंकर प्रकार

पुणे : विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर संपर्क साधून एका संगणक अभियंता तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून ३५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला बाणेर पोलिसांनी मुंबईतून अटक ...