RTE Admission List

RTE Admission : २५ टक्के आरटीई प्रवेश यादी जाहीर, ८५ हजारांहून अधिक अर्ज प्रतीक्षेत

पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी ऑनलाइन सोडतीद्वारे निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ...