RTE Update

आरटीई अंतर्गत खोटे पत्ते नमूद करून घेतला लाभ, पुण्यात अठरा पालकांविरोधात गुन्हा दाखल, जळगावात…

जळगाव : शिक्षणाचा हक्क कायदा अर्थात आरटीईचा लाभ घेणाऱ्यांनी खोटे पत्ते नमूद करून लाभ घेतला आहे. त्यांच्या पाल्याच्या आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे जोडण्यावरून ...